⚠️ महत्त्वाची टीप: राहू काळ दररोजच्या स्थानिक सूर्योदयानुसार बदलतो. वरील वेळ ही 'Generic Standard' असून शहरांनुसार यात +/- १५ ते २० मिनिटांचा फरक असू शकतो. अचूक वेळेसाठी स्थानिक पंचांग पाहावे.
💍 एप्रिल २०२६ विवाह मुहूर्त (Vivah)
एप्रिल मधील लग्नासाठीच्या शुभ तारखा:
१६, १७, १८, १९, २०, २६, २७ एप्रिल
विशेष: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया हा लग्नासाठी स्वयंसिद्ध मुहूर्त आहे.